10 जून ला या वर्षातले दुसरे ग्रहण आणि पहिले सूर्य ग्रहण लागणार आहे. हे सूर्यग्रहण वृषभ राशि मध्ये लागणार आहे.दुपारी 01:42 हे सूर्य ग्रहण सुरू होईल ते संध्याकाळी 6 वाजून 41 मिनीटांनी संपेल.हे सूर्यग्रहण भारतात अंशिक स्वरूपात दिसणार आहे. असं जरी असलं तरी सुद्धा या सूर्यग्रहणचा सर्व राशींवर होणारा परिणाम मात्र मोठा असणार आहे. चला जाणून घेऊया की कोणत्या चार राशन साठी हे सूर्यग्रहण भाग्यकारक ठरणार आहे. <br /><br />#LokmatBhakti #SolarEclipse2021 #सूर्यग्रहण2021 #Horoscope2021 #SuryaGrahan2021<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा